Paaru Marathi Serial : आदित्य लवकरच लग्नबंधनात अडकणार, अहिल्यादेवींना सांगितलं कशी हवी आहे मुलगी?, पारूला सहन होणार का?
'पारू' मालिकेत एका मागोमाग रंजक वळणे येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या सगळेचजण मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसले. किर्लोस्कर बंगल्यात सावित्रीची ...