Video : हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीची समज, सामना सुरु असताना केलेल्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल
सध्या सर्वत्र आयपीयलचा थरार सुरू आहे. एकापेक्षा एक अनेक रोमांचकारी सामन्यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. असाच एक रोमांचकारी सामना रंगला ...