“केस परत आले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची पोस्ट, काही दिवसांपूर्वीच कापले होते केस पण…
आजवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड केलं आहे. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ...