Video : राहुल देशपांडेंच्या लेकीचं इंग्रजी भाषेतील बोलणं ऐकून कलाकार मंडळीही भारावले, बोलताना थांबलीच नाही अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर जसे कलाकार चर्चेत असतात तशी त्यांची मुलं देखील कायम चर्चेत असतात. अशातच गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांची लाडकी ...