विरोचकाविरुद्ध लढण्यासाठी नेत्रा व इंद्राणीला देवीआईकडून मदत अशक्य, विरोचकाचा वाढलेला प्रभाव कसा थांबवणार नेत्रा?, नवा ट्विस्ट
'झी मराठी'वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं आली आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर ...