मंगळवार, एप्रिल 22, 2025

टॅग: Marathi news

Mugdha Vaishampayan is happy to eat home cooked food after a long time

लग्नानंतर असं आयुष्य जगत आहे मुग्धा वैशंपायन, कोकणात सासरच्या घरी करत आहेत लाड, घरचं जेवण पाहून म्हणाली, “खूप दिवसांनी…”

छोट्या पडद्यावरील 'सारेगमप' या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून अवघ्या घराघरात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. मुग्धाने तिच्या सुरेल आवाजाने चाहत्यांना ...

Chala Hawa Yeu Dya zee Marathi comedy reality show is going off air soon see the details

आधी निलेश साबळेची एक्झिट, आता ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटचा एपिसोडही झाला शूट

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आजपर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नाही तर या ...

Adesh Bandekar served food to the guests

Video : आदेश बांदेकर यांच्या ‘या’ कृतीचं होतंय कौतुक, पाहुण्यांना स्वतःच जेवण वाढलं अन्…; जपली मराठी संस्कृती

स्टार प्रवाह लवकरच 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवीकोरी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम ...

Sankarshan Karhade talked about why he will anchoring Chala Hawa Yeu Dya instead of dr. Nilesh Sable

“त्याची जागा…”, निलेश साबळेनंतर सुत्रसंचालक म्हणून ‘चला हवा येऊ द्या’मध्ये संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, “त्याने निर्माण केलेलं…”

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण हा एक ...

Dil Dosti Duniyadari fame Amey Wagh shared a video of singing bhajan on social media

Video : यालाच म्हणतात संस्कार! गावी जाऊन भजनी मंडळींमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, अंगणात बसून भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

मराठी नाटक, मालिका, चित्रपट व ओटीटी माध्यमाद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय वाघने त्याच्या सशक्त अभिनयानं ...

Prasad Jawade will give a special gift to Amruta Deshmukh because she won the Zee Natya Gaurav award

बायकोला पुरस्कार मिळताच नाचू लागला प्रसाद जवादे, पुरस्कार मिळाल्यानिमित्त अमृताला देणार ‘हे’ खास गिफ्ट, म्हणाला…

'झी गौरव पुरस्कार' हे कलाकारांसाठी कायमच मानाचे पुरस्कार मानण्यात येतात. प्रेक्षकांकडून कलाकारांच्या कामाचा गौरव म्हणून हे पुरस्कार देण्यात येतात. अशातच ...

Lagira Zhala Ji talent fame Mahesh Jadhav started his new business in phaltan see the details

‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

गेल्या अनेक दिवसांत मराठीतील अनेक कलाकार मंडळींनी अभिनयाव्यतिरिक्त उद्योग क्षेत्रातही त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी ...

Satvya Mulichi Satavi Mulgi serial audience expressed displeasure over the new twist

“खूप रट्याळ आणि…”, ‘सातव्या मुलीची…’ची मालिका प्रेक्षकांना पाहवेना; नेत्रा दिसत नसल्यामुळे हैराण, ट्वीस्ट पाहून म्हणाले, “नेत्राला…”

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ...

Deputy Chief Minister wife amruta fadnavis trolled for her new photoshoot see the details

“उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्याचं भान ठेवा”, अमृता फडणवीसांचा हॉट लूक पाहून भडकले लोक, म्हणाले, “हिंदू संस्कृतीला…”

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणी असल्यामुळे कायम चर्चेत असतात. ऑन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही चर्चा असते. ...

Amruta Khanvilkar shared special posts for Manjiri Oak Sonali Khare and Her Mother On the occasion of Women's Day

अमृता खानविलकरला ‘या’ तीन व्यक्तींशिवाय जमेना, आईही सतत असते पाठिशी, म्हणाली, “माझ्यासाठी संपूर्ण जग…”

आज ८ मार्च, जागतिक महिला दिन. संपूर्ण देशभरात महिला दिनानिमित्ताने स्त्री शक्ती जागर केला जात आहे. या खास दिनानिमित्त प्रत्येकजण ...

Page 5 of 41 1 4 5 6 41

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist