Video : वाई-मुंबई प्रवासादरम्यान बोगद्यामध्ये तासभर अडकून राहिले आदेश बांदेकर, कंटेनरचा अपघातही झाला अन्…; म्हणाले, “अपघात, नाहक बळी…”
छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून आदेश बांदेकर नावारूपाला आले. अभिनेते आदेश बांदेकर. राजकारणातही ...