टॅग: marathi director

Mahesh Manjrekar became emotional for his parents at the trailer launch of Juna Furniture movie

“माझे आई व वडील दोघंही आता नाहीत आणि…”, महेश मांजरेकर आई-वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “वाईट वाटतं की…”

मराठी मनोरंजन सिनेसृष्टीतील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘पांघरूण’, ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘काकस्पर्श’ यांसारख्या ...

Ravi Jadhav shared special video of the Shimgotsavam of his village in Kokan

Video : रवी जाधव यांच्या कोकणातल्या गावी शिमग्याला अशी नाचवतात पालखी, अंगणातील व्हिडीओ केला शेअर, म्हणाले, “गावची पालखी…”

कोकणातील शिमगा मुंबईतील सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयाजवळचा हळवा कोपरा. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी शिमग्यासाठी त्याचे पाय ...

Riteish Deshmukh announced his upcoming directorial film raja shivaji poster released

शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखची मोठी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करणार, व्हिडीओ समोर

आज १९ फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र जल्लोषाचे व उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीनिमित्त ...

Bollywood director vivek angihotri praised marathi baipan bhari deva appiciate kedar shinde and team says oscar worthy film

‘बाईपण भारी देवा’ ऑस्करसाठी पात्र आणि…” विवेक अग्नीहोत्रींकडून चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रींचंही काम आवडलं, म्हणाले, “राष्ट्रीय पुरस्कार…”

गेल्या वर्षात ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्वच रेकॉर्डस मोडत एक नवीन विक्रम केला. केदार शिंदे ...

Marathi director Sameer vidwans got engaged with juilee sonalkar photos viral on social media

प्रथमेश परबनंतर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसचा साखरपुडा सोहळा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. मराठीतील अनेक कलाकार मंडळी आपल्या जोडीदारांबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतेच शिवानी सुर्वे व ...

Mahesh Manjrekar shared his experience of shooting for Bigg Boss even while undergoing treatment for cancer

कॅन्सरवर उपचार घेताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘बिग बॉस’चे चित्रीकरण, हृदयस्पर्शी प्रसंग शेअर करत म्हणाले, “पायाला व पोटाला…”

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांना २०२१ मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांनी अत्यंत धीरानं या ...

Marathi Director Ravi jadhav son ansh jadhav graduated from university of canada see the details

परदेशात पदवीधर झाला रवी जाधव यांचा लेक, यश पाहून आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, “अभिमान वाटतो कारण…”

आपली मुलं उत्तम शिकावीत, असं सर्वच पालकांना वाटतं आणि यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी मेहनत घेत असतात. यासाठी अनेक पालक ...

Bela Shinde On Kedar Shinde

“काही ठाऊक नसताना माझ्या आयुष्यात…”, ‘त्या’ प्रसंगानंतर केदार शिंदेंसाठी बायकोची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “डोळे पाणावले अन्…”

२०२३ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी खूप खास होतं. एकामागोमाग एक हिट चित्रपट देत बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळचं घातला. ...

kedar shinde shared birthday special post for her wife bela shinde on social media account

“तू जास्तचं भोगलं आहेस अन्…”, केदार शिंदेंची बायकोसाठी भावुक पोस्ट, “माझ्या आयुष्यात येणं ही…”

मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय व प्रसिद्ध नावांपैकी एक नाव म्हणजे केदार शिंदे. आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध ...

marathi femous diector virendra pradhan shared facebook post on recent serials and trp

“सासू माझी अ‍ॅनिमल”, मराठी मालिकेच्या दिग्दर्शकाची रणबीर कपूरच्या चित्रपटावरुन खोचक पोस्ट, म्हणाले, “सून सासूला चावत…”

काही प्रचंड गाजलेल्या मालिकांमध्ये झी मराठीची 'उंच माझं झोका' ही मालिका आजही लोकप्रिय आहे. इतर मलिकांच्या तुलनेत या मालिकेचे कथानक ...

Page 1 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist