“मुलांच्या तोंडून स्वामीच बोलतात अन्…”, क्रांती रेडकरच्या लेकींनाही आहे स्वामी समर्थांचं वेड, अभिनेत्री म्हणाली, “छबील खेळत असताना…”
अलीकडे सोशल मीडिया व त्यावर विविध प्रकारचा कंटेट तयार करणे हे अगदी समीकरणच झाले आहे. यात मराठीतील काही कलाकारही मागे ...