“कोयता घेवून तो माझ्या अंगावर धावून आला अन्…” समीर वानखेडेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाले, “माझ्या सहकाऱ्याने…”
सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती व एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सध्या चर्चेत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या ...