शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

क्रांती रेडकरच्या मुलींचे फोटो आले समोर

Ankita Lokhandeby Ankita Lokhande
मार्च 20, 2023 | 11:38 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
kranti redkar

kranti redkar

चित्रपटसृष्टीतील काही कलाकार अभिनया व्यतिरिक्त काही अन्य गोष्टींसाठी सुध्दा चर्चेत असतात. भन्नाट रिल्सने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या मुलींच्या धम्माल किस्स्यांचे रील शेअर करत असते आणि चाहते सुद्धा या रिल्स आणि फोटोज् वर भरभरून प्रेम करत असतात. तिच्या मुलींचे फोटो तिने अजूनतरी सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीत. नुकतच क्रांतीने शेअर केलेल्या फोटोची सुद्धा चांगलीच चर्चा रंगली आहे. (kranti redkar)

पहा क्रांती रेडकरच्या मुलींचे फोटो (kranti redkar)

क्रांतीने शेअर केलेला हा फोटो पाहून ओळखणं थोड कठीण वाटत असेल पण तो फोटो आहे क्रांतीचे पती समीर वानखेडे आणि त्यांची बहीण जस्मिन वानखेडे. तर क्रांती ने त्यांचा हा फोटो पोस्ट करत लिहिलंय, तुम्हाला माझी मुलं जर कोणासारखी दिसत असतील हा प्रश्न पडला असेल तर ती फोटो मधल्या या दोन लहान मुलांसारखी दिसतात अस कॅप्शन दिलं आहे.

photo credit : instagram

मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकारला ओळखलं जात, जत्रा, ऑन ड्युटी २४ तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे. यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले .तिच्या कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली.. या गाण्याची भुरळ सगळ्यांना पडली.

====

हे देखील वाचा – रोहित शेट्टीच्या मराठी चित्रपटात झळकणार तेजस्वी प्रकाश

====

या गाण्यावर आजवर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना थिरकायला लावणारी अभिनेत्री क्रांती रेडकर अभिनेत्रीसोबतच दिग्दर्शिका म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. काकण या चित्रपटाचं दिग्दर्शनही क्रांतीने केले होते.शहाणपण देग देवा, फक्त लढ म्हणा, खो-खो, रॉकी अशा अनेक चित्रपटात क्रांतीने काम केले आहे.सध्या क्रांती ही मोठ्या पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे.(kranti redkar)

क्रांती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. काकण सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तिचा हा दुसरा चित्रपट असून याची शूटिंग लंडनमध्ये होत आहे. याचे बरेच bts व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत.या सिनेमात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tags: childhood photoesentertainmentits majjakranti redkarkranti redkar familymarathi actressnew photophoto viralreels
Ankita Lokhande

Ankita Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
pruthvik pratap post

"आणि कपाटावर तो फोटो अजूनही आहे" गावच्या आठवणीत रमला पृथ्वीक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.