आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती
प्रेक्षकांना आपलंस करण्याची ताकद टेलिव्हीजनमध्ये आहे. कित्येक वर्ष आपण हे अनुभवतही आलो आहोत. कित्येक कलाकार छोट्या पडद्यामुळे घडले, नावारुपाला आले. ...









