“रोहितचे चाहते असणं ठिक पण…”, हार्दिक पांड्याला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाला, “अशी वागणूक मिळणं…”
सध्या संपूर्ण देशभर आयपीएलचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासूनच हार्दिक पांड्या व रोहित शर्मा यांच्यातील वाद सर्वांसमोर ...