गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरचं ठरलंय? सई ताम्हणकरच्या कमेंटने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “तेंडुलकरने देशपांडेंच्या मैदानावर…”
अभिनेत्री गौतमी देशपांडे व मृणायी देशपांडे या बहिणी त्यांच्या अनेक रील्स व व्हिडीओमुळे चर्चेत असतात. गौतमी 'माझा होशील ना' व ...