“खूप वाईट वाटतंय आणि…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून गौरव मोरेची कायमची एक्झिट, शो सोडल्यानंतर म्हणाला, “माफी मागतो कारण…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमातून आजवर अनेक कलाकार मंडळींनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन ...