सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

क्रिकेटची मॅच जिंकून घरी येताच प्रथमेश परबच्या बायकोने दिलं सरप्राइज गिफ्ट, क्षितिजाच कौतुक करत म्हणाला, “रात्री तीन वाजता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 7, 2024 | 11:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab Wife Surprise

क्रिकेटची मॅच जिंकून घरी येताच प्रथमेश परबच्या बायकोने दिलं सरप्राइज गिफ्ट, क्षितिजाच कौतुक करत म्हणाला, "रात्री तीन वाजता..."

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीपासून तो अधिक चर्चेत आला आहे. प्रथमेश हा त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. प्रथमेशच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्न केले. २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. (Prathamesh Parab Wife Surprise)

प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर ही प्रथमेश व क्षितिजा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नानंतर ही जोडी बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळते. बरेचदा ते एकत्र फिरतानाही दिसतात. अशातच क्षितिजाने खास तिच्या नवऱ्याच कौतुक करत त्याला एक सरप्राइज देतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आणखी वाचा – सायली-अर्जुन लपवू शकतील का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य?, सुभेदार कुटुंबाला मिळाला खूप मोठा धक्का, मालिकेत रंजक वळण

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

क्षितिजाने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “त्याने मला ९.२५ला मॅसेज करुन फायनलमध्ये पोहोचलो असल्याचं सांगितलं. मला खात्री होती की तो फायनल जिंकणार. त्यानंतर मी एक छोटंसं गिफ्ट द्यायचं ठरवलं. हे बॉटल आर्ट आहे”, असं म्हणत तिने बॉटल आर्ट केलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. या बॉटल आर्ट वर तिने क्रिकेटसंदर्भातील काही गोष्टींचे चित्रदेखील काढले होते. हे खास सरप्राइज देत क्षितिजाने प्रथमेशचा आनंद द्विगुणित केला.

आणखी वाचा – सात वर्षांनंतर अप्पी-अर्जुन आले एकमेकांसमोर, अमोलला त्याचा बाबा भेटणार का?, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

“जेव्हा बायको आपल्याला सरप्राइज देते ते पण रात्री ३ वाजता”, असं कॅप्शन देत प्रथमेशने बायकोने दिलेल्या गिफ्टचा फोटो पोस्ट केला आहे. दोघेही कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून एकमेकांना वेळ देताना दिसतात.

Tags: entertainmentmarathi actorprathamesh parab and kshitija ghosalkarPrathamesh Parab Wife Surprise
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Loksabha election voting Riteish Deshmukh voted with his wife Genelia and mother.

आई-बायकोसह लातूरला मतदानासाठी पोहोचला रितेश देशमुख, देशमुखांच्या सूनेने मराठमोळा लूक करत जपले संस्कार, सर्वत्र होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.