मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेला दत्तगुरुंचं वेड, माणगांवमध्ये दत्तमंदिरात भजन गात असताना भाविकांचीही तुफान गर्दी, कौतुकाचा वर्षाव
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजेच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेशने आजवर त्यांच्या ...