बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिने माझ्या स्तनाला स्पर्श केला अन्…”, ‘हिरामंडी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला नाईट क्लबमध्ये मुलीकडूनच घाणेरडी वागणूक, म्हणाली, “धक्का बसला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2024 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanjeeda Shaikh Incident

"तिने माझ्या स्तनाला स्पर्श केला अन्...", 'हिरामंडी' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला नाईट क्लबमध्ये मुलीकडूनच घाणेरडी वागणूक, म्हणाली, "धक्का बसला..."

सोशल मीडियावर महिलांच्या विनयभंगाच्या घटना कानावर येत असतात. सर्वसामान्यच नव्हेतर सेलिब्रिटीही यापासून काही दूर नाहीत. अनेक वेळा काही लोक गर्दीचा फायदा घेऊन किंवा सेल्फी घेण्याच्या बहाण्याने अभिनेत्रींना अस्वस्थ करतात. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेल्या विनयभंगाच्या प्रकारचा खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे हिरामंडी फेम संजीदा शेख. एका क्लबमध्ये तिचा विनयभंग झाला असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. (Sanjeeda Shaikh Incident)

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमुळे चर्चेत असलेल्या संजीदा शेखने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा तिचा विनयभंग झाला होता आणि तो मुलाने नाही तर मुलीने केला होता. नाईट क्लबमध्ये तिच्याबरोबर हे कृत्य करण्यात आले. ‘हॉटरफ्लाय’शी बोलताना संजीदा शेख म्हणाल्या, “मला एक घटना खूप चांगली आठवते, पण ती एका मुलीने केली होती. मी एका नाईट क्लबमध्ये होते. एक मुलगी माझ्या जवळून जात होती आणि तिने माझ्या स्तनाला स्पर्श केला आणि मला धक्काच बसला. त्यावेळी मला असे झाले की पुरुष तुमच्याबरोबर असे वागतात आणि ते वाईट वागतात, पण मुलीही कमी नाहीत.

आणखी वाचा – आदित्यबरोबर लग्नासाठी पारूचा फोटो पाहून अहिल्यादेवींचा राग अनावर, परिस्थितीवरुन कमीही लेखलं अन्…; रंजक वळण येणार समोर

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

संजीदा शेख पुढे म्हणाल्या, “तुम्ही चुकीच्या मार्गावर जात असाल तर याचा अर्थ कोणतीही पर्वा न करता तुम्ही त्यावर चालत आहात. याचा स्त्री-पुरुषांशी काहीही संबंध नाही. जे काही चुकीचे आहे, ते चुकीचे आहे. जर एखाद्या महिलेने तुमच्यावर अन्याय केला असेल तर, तिला सांगा कारण मला वाटते की पीडित असल्याचं ढोंग करणे चुकीचं आहे”.

आणखी वाचा – साक्षी चैतन्यसमोर देणार का विलास खुनाबाबतची कबुली?, मधुभाऊंची सुटका होण्याचा विलंब टळणार, मालिकेत येणार रंजक ट्विस्ट

३९ वर्षीय संजीदा शेखने २००३ मध्ये ‘बागबान’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने तमिळ, कन्नड व पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘क्या होगा निम्मो का’, ‘कयामत’, ‘क्या दिल में है’, ‘पिया का घर प्यारा लगे’ यांसारख्या टीव्ही शोमधून तिने लोकप्रियता मिळवली आहे.

Tags: entertainmentheeramandiheeramandi actressSanjeeda ShaikhSanjeeda Shaikh Incident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Veteran marathi actor Vijay Kadam talked about his cancer and his struggle with the disease.

Vijay Kadam Death : कॅन्सरशी झुंज, दोन सर्जरी, अन्...; गंभीर आजारपणामुळे अशी झाली होती विजय कदम यांची अवस्था, म्हणाले, "माझ्या नशिबाने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.