Video : पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यान ढसाढसा रडला सुप्रसिद्ध अभिनेता, हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं निधन, लग्नाचा वाढदिवस होता पण…
कन्नड चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाचं ७ ऑगस्टला निधन झालं. स्पंदना परदेशात कुटुंबियांसह सुट्टी एण्जॉय करण्यासाठी गेली होती. ...