‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीची हिंदी वेबसीरिजमध्ये वर्णी, हृता दुर्गुळेबरोबर ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनात चांगलीच ...