बुधवार, जुलै 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीला लागली हळद, साधेपणाची चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2026 | 11:36 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dnyanada Ramtirthkar

ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीला लागली हळद, साधेपणाची चर्चा

Dnyanada Ramtirthkar : छोट्या पडद्यावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर. ज्ञानदाने आजवर अनेक भूमिकांमधून रसिकांच्या मनात घर केलं. सध्या ज्ञानदा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. मात्र आता ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिचं लग्न. ज्ञानदाची सध्या लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता ही अभिनेत्री बोहोल्यावर चढण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्रीचा हळदी समारंभ थाटामाटात पार पडला असल्याचं समोर आलं आहे.

ज्ञानदाच्या हळदीचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यांत ज्ञानदाला तिच्या होणाऱ्या नवर्याच्या नावे हळद लागली आहे. दोघेही हळदीसाठी खूप आनंदी असल्याचं दिसत आहे. पारंपरिक वेशात दोघेही दिसत आहेत. ज्ञानदाने यावेळी पिवळ्या रंगाची काठपदरची साडी नेसली आहे. आणि मोजके दागिने परिधान करत तिने हा लूक पूर्ण केला आहे. तर हर्षदही पांढरा कुर्ता, पायजमा परिधान करत नवरा मुलगा म्हणून उठून दिसला.

आणखी वाचा – सातवेळा IVF चा प्रयत्न, अनेक गर्भपात आणि…; लग्नाच्या १० वर्षांनी अभिनेत्री गरोदर पण सतावतेय बाळाची चिंता, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

ज्ञानदाच्या मेहंदीचेही अनेक फोटो समोर आले आहेत. ज्ञानदाच्या हातावर हर्षदच्या नावाची मेहंदी रंगली आहे. मेहंदीमध्ये ज्ञानदाने हर्षदच नावही लिहिलेल दिसलं. गेली सहा ते सात वर्ष हर्षद व ज्ञानदा रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघेही लग्नबंधनात अडकत त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात करणार आहेत.

Tags: dnyanada ramtirthkarhaladi ceremonymarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
aashka goradia news

दुसऱ्यांदा आई झाली सुप्रसिद्ध अभिनेत्री, नावंही केलं जाहीर, आता मात्र अभिनयापासून आहे दूर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.