“चार लोकंही शो ऐकत नाहीत”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर कुणाल कामराने सुनावलं, म्हणाला, “लवकरच मुंबईत शो करणार आणि…”
Kunal Kamra On Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉमेडियन कुणाल कामराबरोबरच्या वादाबाबत एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ...