भावाच्या लग्नात प्रियांका चोप्राचा लेकीसह जलवा, १२ कोटींचा हार घालून आलेली अभिनेत्री, डिझाइनमध्ये नक्की काय होतं खास?
Priyanka Chopra At Brother Wedding : प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लग्नानंतर प्रियांका सिनेसृष्टीत वावरताना दिसली नाही. ...