‘OMG २’नंतर अक्षय कुमारच्या आणखी एका बड्या चित्रपटाची घोषणा, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का?
विनोदी चित्रपट आणि त्यात साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवतात. बॉलिवूडमध्ये अशा विनोदी चित्रपटाच्या यादीत ‘वेलकम’ चित्रपटाचं नाव आवर्जून ...