इंडस्ट्रीमध्ये घाण, काम करणाऱ्यांचे हाल अन्…; गणेश आचार्यांकडून धक्कादायक माहिती, सांगितलं काळं सत्य
कलाक्षेत्रामधील चंदेरी दुनियेचं अनेकांना आकर्षण असतं. या क्षेत्रात आपलं नशिब आजमवणाऱ्यांचा स्ट्रगल तर काही वेगळाच. इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर, छान ओळख ...