Bigg Boss Marathi च्या ट्रॉफीनंतर सूरजला हक्काचं घरही मिळणार, अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले, “प्रत्येकाचं स्वप्न असतं की…”
यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. यानिमित्त त्याच्यावर सध्या सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व ...