अभिमानास्पद! अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
नाटक, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या प्रांगणात मुक्तपणे मुशाफिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले ...