“ती नसती तर मी भरकटलो असतो अन्…”, पत्नीबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, “एकटीनेच सगळं काम करते आणि… ”
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे अशोक सराफ व निवेदिता सराफ. अशोक व निवेदिता वयाच्या या टप्प्यावरही तितक्याच मेहनतीने ...









