अर्जुनचं दुसरं लग्न होऊ न देण्याचा सिंबाचा निश्चय, बाबा असल्याचं सत्यही समोर येणार, लेकच अप्पीच्या आयुष्यात आनंद पुन्हा आणणार का?
झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. गेले काही दिवस ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच ...