बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडे खरंच गरोदर?, ऑनस्क्रीनच सहअभिनेत्यांनी केलं भाष्य, म्हणाले, “गुडन्यूज आहे आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 3, 2024 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
munawar faruqui on ankita lokhande

अंकिता लोखंडेच्या गरोदरपणाची चर्चा

 सध्या हिंदी कार्यक्रम ‘लाफ्टर शेफ’ खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमाला विनोदाचा तडका असल्याने प्रेक्षकांचे चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. यामध्ये निया शर्मा, करण कुंद्रा, कृष्णा अभिषेक, कश्मिरा, अंकिता लोखंडे, विकी जैन असे अनेक कलाकार सहभागी असलेले दिसून येत आहेत. या शोचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अंकिता पोटात दुखत असल्याचे बोलत आहे. पण अनेक जण तिला यावरुन बोलताना दिसत आहेत. तसेच गरोदरपणाची सर्व लक्षणे दिसून येत असल्याचेदेखील म्हणत आहेत. यामध्ये ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकीची पाहुणा म्हणून उपस्थिती असणार आहे. (munawar faruqui on ankita lokhande)

या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये विकी व अंकिता दिसून येत आहेत. त्यावेळी विकी तिला विचारतो की, “काय झालं?”, त्यावर अंकिता उत्तर देते की, “माझ्या पोटात दुखत आहे”, तिचं दुखणं बघून इतर सगळे एकत्र येतात. तेव्हा मुनव्वर तिथे येतो आणि म्हणतो की, “चक्कर येऊन पडली? गोड बातमी आहे?”, त्यावेळी अली गोनी मस्करी करताना म्हणतो की, “हिचे पाय इतर लोकांच्या तुलनेत अंकिताचे पाय जास्त जड वाटत आहेत”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याच्याबरोबर नातं टिकवणार नाही”, अभिजीतबद्दल डीपी स्पष्टचं बोलले, म्हणाले, “त्याने ज्याप्रकारे…”

Ankita ko dekh kar udd gaye sab ke fuse, kya woh dene waali hai koi good news? ????❤️

Dekhiye #LaughterChefs – Unlimited Entertainment har Thursday & Friday raat 10:00 baje se sirf #ColorsTV aur @JioCinema par.@munawar0018 @jainvick @anky1912 @bharti_lalli @jannat_zubair29… pic.twitter.com/K22QIChZ7Q

— ColorsTV (@ColorsTV) October 2, 2024

याशिवाय अर्जुन बिजलांनी, भारती सिंह, रीम शेख व इतर लोक याबद्दल बोलताना दिसत आहेत. तसेच विकीनेदेखील अंकिताच्या कपाळावर किस केले आहे.  तसेच कृष्णादेखील चिडवत म्हणाला की, “विकी लवकरच बाबा होणार आहे”. मात्र यासगळ्यावर अंकिता व विकी यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच प्रोमो बघून हे प्रकरण उगाच ताणून फक्त मजा घेत आहेत असंदेखील बोललं जात आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “अंकिताच घराबाहेर गेली”, ‘त्या’ व्हिडीओवर प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, “हे धक्कादायक आणि…”

दरम्यान आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार ‘लाफ्टर शेफ’मध्ये उपस्थित राहिले आहेत. यामध्ये वाणी कपूर, अक्षय कुमार, श्रद्धा कपूर, कंगना रणौत, फरदीन खानसहित अनेक कलाकार पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये आता अली गोनी-राहुल वैद्य, करण कुंद्रा-अर्जुन बिजलानी, निया शर्मा-सुदेश लहरी, अंकिता लोखंडे-विककी जैन, रीम शेख व जन्नत जुबेर यांच्या जोड्या आहेत.  

Tags: ankita lokhandeMunawar Faruquivicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Ankita Prabhu Walawalkar tells Nikki Tamboli to give courage to Abhijeet Sawant

Bigg Boss Marathi : निक्कीच्या बोलण्यामध्ये आला अभिजीत, अंकिताची चुगली येऊन सांगितली अन्…; एकमेकांवर आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.