“रात्रभर दारू, सिगारेट पिऊन…”, अनिल कपूर यांचं त्यांच्या घरी होणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाले, “मी झोपायचो पण…”
बॉलीवुड अभिनेता अनिल कपूर हा नेहमी चर्चेत असतो. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ८० व ९०चं दशक त्यांनी ...