Amitabh Bachchan Birthday : ८१व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी चाहत्यांची ‘जलसा’ बंगल्याबाहेर मोठी गर्दी, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज आपला ८१वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे ...