“तारीख काय ठरली”, रिंकू राजगुरू व आकाश ठोसरच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, “पळून लग्न…”
मराठी चित्रपटसृष्टीत करोडोंच्या घरात कमाई करणारा सर्वत पहिला चित्रपट ठरला तो म्हणजे 'सैराट'. 'सैराट' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा ...