श्वानाला कार चालकाने धडक दिल्यानंतर आस्ताद काळेने पोलिसांनाही घ्यायला लावली दखल, अभिनेत्याचं कौतुकास्पद काम
Aastad Kale Video : सामाजिक मुद्द्यांवर कायमच रोखठोक बोलणाऱ्या आस्तादने एका श्वानाचा चारचाकी गाडीमुळे जीव गेल्याने आवाज उठवला होता. अभिनेत्याच्या ...