लग्नानंतर असं आयुष्य जगत आहेत मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, मिसळ-वड्यांवर मारला ताव, म्हणाली, “जीभेचे चोचले…”
गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्धा केले आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या लोकप्रिय शोमधून ...