मुग्धा करतेय प्रथमेशचे लाड, नवऱ्याच्या उपवासादिवशी बनवला खास पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाला, “बायको…”
मराठीतील सध्याच्या तरुण पिढीतील गायक्-गायिकांपैकी लोकप्रिय जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. मुग्धा-प्रथमेश ही जोडी सोशल मीडियावर ...