अभिजीत खांडकेकरने बायकोचं केलं कौतुक, खास पोस्ट शेअर करत म्हणाला, “सगळ्यात जवळचा साक्षीदार…”
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत झालेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. मराठी मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिजमध्ये अभिनय ...