शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नऊ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याने थाटामाटात केलं दुसरं लग्न, आता म्हणतो, “माझी बायको नेहमी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 5, 2024 | 7:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sachin shroff marriage

नऊ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याने थाटामाटात केलं दुसरं लग्न, आता म्हणतो, "माझी बायको नेहमी..."

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकारांना खूप लोकप्रियादेखील मिळाली. परंतु या मालिकेतील अनेक कलाकारांना समस्यांचाही सामना करावा लागला. जेनिफर मिस्त्री, गुरुचरण सिंह हे कलाकार अधिक चर्चेत राहिले. २००८ साली सुरु झालेल्या या मालिकेतील अनेक पात्र आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहेत. गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी काही वैयक्तिक व व्यावयसाईक कारणांमुळे मालिका सोडली. त्यातील दया बेन, टप्पू,सोनू, मि. सोढी,तारक मेहता असे अनेक चेहरे बदलले पाहायला मिळाले. (sachin shroff marriage)

या मालिकेतील लोकप्रिय पात्र म्हणजे तारक मेहता. हे मालिका सुरु होण्याआधी व संपल्यानंतर समोर येऊन याबद्दलची माहिती देताना दिसतात. ही भूमिका आधी शैलेश लोढा यांनी साकारली होती. मात्र नंतर काही कारणांमुळे ही भूमिका सचिन श्रॉफ करताना दिसत आहे. पण सचिनच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना कल्पना आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या खऱ्या पत्नीबद्दल आज माहिती जाणून घेऊया.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर संजीदा शेख व आमिर अलीची एकमेकांवर चिखलफेक, १२ वर्ष संसार केल्यानंतर एकमेकांना वैतागले कारण…; म्हणाला, “खूप वाईट…”

View this post on Instagram

A post shared by sacchin shrof (@sachinshroff1)

सचिन आपले खासगी आयुष्य सहसा कोणासमोर येत नाही. २०२३ साली सचिनने चांदनी कोठीबरोबर लग्नबंधनात अडकला. या लग्नासाठी ‘तारक मेहता…’ सर्व कलाकारदेखील हजर राहिलेले दिसते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, सचिनने सांगितले की, “मी जेव्हा शूटवर असतो तेव्हा संपूर्ण वेळ शूटिंगसाठी देतो. पण जेव्हा घरी असतो तेव्हा संपूर्ण वेळ हा घरच्यांचा असतो. तसेच मी जेव्हा बाहेर असतो तेव्हा मी पूर्णपणे एंजॉय करताना दिसेन. माझी पत्नीदेखील मला खूप साथ देते”.

आणखी वाचा – तीन लग्न, तीन मुलं, नातवंड तरीही ६१वर्षीय अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या दीराच्या प्रेमात, बायकोपासून वेगळं राहिल्यानंतर जवळीक अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचे हे दुसरे लग्न आहे. याआधी त्याचे लग्न ‘कुमकुम’ फेम जुही परमार बरोबर झाले होते. २०१८ साली दोघंही वेगळे झाले. ९ वर्षांचा संसार केल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. जुही व सचिनला एक मुलगी असून तिचे नाव समायरा असे आहे. सचिन अनेकदा समायराबरोबरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतो.  

Tags: sachin shrofftaarak Mehta ka oolta chashmatelevision actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actress Ashvini Bhave's home

मोठं स्वयंपाकघर, हॉल, घरासमोर बाग अन्…; परदेशात इतकं आलिशान व अगदी मोठं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं घर, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.