रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ताली’च्या पोस्टरवरून ट्रोल करणाऱ्यांना सुश्मिता सेनचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सना ब्लॉक करत म्हणाली, “माझ्या…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 7, 2023 | 12:06 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sushmita Sen has blocked trollers on social media on Taali poster

'ताली'च्या पोस्टरवरून ट्रोल करणाऱ्यांना सुश्मिता सेनचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सना ब्लॉक करत म्हणाली, "माझ्या..."

बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसत नसली, तरी ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र फारच सक्रिय आहे. सुश्मिताने ‘आर्या’ वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात रीएन्ट्री केली होती, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. सीरिजच्या दोन सीझन्सने ओटीटीवर धुमाकूळ घातल्यानंतर चाहते आता तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्याआधी सुश्मिता ‘ताली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Sushmita Sen Taali movie)

‘ताली’ चित्रपटात अभिनेत्री सुश्मिता सेन सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंतची भूमिका करणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज झाला असून ती यामुळे चर्चेत आलेली आहे. या लूकविषयी एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीने मोठा खुलासा केला असून सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांना ब्लॉक केले असल्याचे सांगितले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, “माझ्या अवतीभोवती नकारात्मकता पसरली आहे. तालीशी संबंधित सोशल मीडिया पोस्टवर खोटे प्रोफाइल असलेले काही लोक आक्षेपार्ह कमेंट करत आहे.” आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांना सुश्मिताने थेट सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे.

हे देखील वाचा – “जन्मतः लेकीच्या हृदयात दोन छिद्र अन् तीन महिन्याची असताना…” अभिनेत्री बिपाशा बासूने सांगितला आयुष्यातील दुःखद प्रसंग

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

हे देखील वाचा – नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने गुपचूप उरकलं लग्न? स्वतः केला खुलासा म्हणाली, “मी आधीच….”

पुढे सुष्मिता सेन म्हणते, “जर मला गौरी सावंतची भूमिका साकारूनही हे सर्व सहन होत नाही. त्यांची भूमिका केल्याबद्दल मला असे खूप काही म्हटले जात आहे, तर मग खऱ्या आयुष्यात गौरीने स्वत: किती सहन केले असेल. त्या तर हे सर्व जगत आल्या आहेत.” (Sushmita Sen has blocked trollers on social media on Taali poster)

हे देखील वाचा – इलियाना डिक्रुझने दिला गोड मुलाला जन्म फोटो ही केला शेअर! पतीचं नाव अजून गुपितच मात्र ‘हे’ आहे मुलाचं नाव

अभिनेत्री सुश्मिता सेनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं असून या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. (Sushmita Sen Taali movie)

Tags: bollywood newsravi jadhavsushmita sentaali movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
sameer wankhede news

“तुमचा स्वतःचा बियर बार होता?” प्रश्न विचारताच समीर वानखेडे भडकले, म्हणाले, “खाकी वर्दीत असलेल्या व्यक्तीने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.