शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बिर्याणी व दारुसाठी…”, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ला होणारी गर्दी पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाला, “आपल्या देशात…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 10, 2024 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
siddharth on pushpa 2

'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल सिद्धार्थ काय म्हणाला?

सध्या देशात सर्वत्र ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चांगलीच क्रेझ असलेली बघायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या ॲक्शन थ्रिलरच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. (siddharth on pushpa 2 )

सोशल मीडियावरदेखील या चित्रपटाची चर्चा अधिक सुरु आहे. अशातच आता एका अभिनेत्याने चित्रपटाच्या दर्जाबद्दल भाष्य केले आहे. हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ. सिद्धार्थने पुन्हा एकदा ‘पुष्पा 2’बद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते खूप चिडले आहेत. सिद्धार्थ नुकताच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने ‘पुष्पा 2’ ट्रेलर लॉचदरम्यान जमा झालेल्या गर्दीला जेसीबी म्हणून संबोधलं होतं.

आणखी वाचा – भर कार्यक्रमात अन्नू कपूर यांनी धुतले महिलांचे पाय, अमिताभ बच्चन यांनाही टोकलं, म्हणाले, “जया बच्चन…”  

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

‘फ्री प्रेस जरनल’च्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ म्हणाला की, “आपल्या देशात जेसीबी खणण करताना जी गर्दी जमा होते त्यामुळे बिहारमध्ये अल्लू अर्जुनला बघायला जमा होणे ही काही साधारण गोष्ट नाही. भारतात गर्दी मध्ये दर्जा नाही. जर हे खरं असतं तर सगळे राजकीय पक्ष जिंकायला हवे होते. हे सगळे बिर्याणी व दारुच्या बॉटलसाठी आले होते”.

आणखी वाचा – सलमान, शाहरुखनंतर आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, सिनेविश्वात मोठी खळबळ, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान सिद्धार्थचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटाला चांगले यश मिळत असताना सिद्धार्थने वक्तव्य केले आहे. ‘पुष्पा 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत ६७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात. ‘पुष्पा 2’ प्रदर्शित झाल्याचा आनंद प्रेक्षकांनी साजरा केला.

Tags: allu arjunpushpa 2south movie
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shiva Fame Actor Shalva Kinjawadekar Pre Wedding Rituals

ठरलं तर मग! 'या' दिवशी 'शिवा' फेम अभिनेता अडकणार विवाहबंधनात, होणाऱ्या पत्नीने शेअर केले ग्रहमखचे फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.