मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेत असणार क्युट कपल म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर.
सोशल मीडियावरही ही जोडी बर्यापैकी सक्रिय असते. नेहमीच सोशल मीडियावर ते अपडेट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Siddharth Mitali Vacation Mode)
विशेष म्हणजे ही जोडी त्यांच्या शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात.
ही जोडी सध्या व्हॅकेशन साठी परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे.
तेथे त्यांनी Disneyland ला भेट दिली आहे. (Siddharth Mitali Vacation Mode)
Disneyland मध्ये एन्जॉय करतानाचे फोटो मिताली आणि सिद्धार्थ ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत.
त्यांच्या या ट्रीपमधला हा सर्वाधिक खास अनुभव होता.
त्यांच्या Disneyland च्या फोटोजवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे आहे.