बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करोनाची लस घेतल्यानंतर मरणाच्या दारात पोहोचली अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, मृत्यू जवळून पाहिला आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 2, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shrutika arjun heart attack

करोनाची लस घेतल्यानंतर मरणाच्या दारात पोहोचली अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, मृत्यू जवळून पाहिला आणि...

करोनाचं संकट संपूर्ण जगावर ओढावलं आणि हा काळ सगळ्यांसाठीच कठीण होता. कोणी आपल्या कुटुंबातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीला गमावलं तर कोणाचं संपूर्ण कुटुंबच या आजाराने गिळून टाकलं. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना आर्थिकदृष्ट्या हतबलता आली. सगळं काही विस्कटलेलं असताना करोना लस घेण्याचं आवाहन सरकारद्वारे करण्यात आलं. नागरिकांनी करोना लस घेतली. मात्र याचे काही परिणाम जाणवू लागले. करोना लस घेतल्यानंतर अनेकांना बरेच उद्भवले. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रृतिका अर्जुनबाबतही घडलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं. श्रृतिकाने मृत्यू अगदी जवळून पाहिला. (shrutika arjun heart attack)

पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये श्रृतिकाने हजेरी लावली होती. यावेळी श्रृतिका म्हणाली, “५ ते ६ वर्षांपूर्वी मी ३० वर्षांची होती. अवघ्या ३०व्या वर्षी कोणाचीही मरण्याची इच्छा नसते. करोना काळात या आजारवर लस आली होती. इतरांप्रमाणे मीही करोना लस घेतली. माझी याआधी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. तेव्हा मला जेवढा त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास मला लस घेतल्यानंतर झाला. मी खूप त्रास सहन केला. लस घेतली त्या रात्री अर्जुन (पती) माझ्या बरोबर होता”.

आणखी वाचा – रश्मी देसाईंची नवी पोस्ट नेटकऱ्यांना खटकली, चार दिवसांपूर्वीच मैत्रीण शेफालीचा मृत्यू अन्…; नेटकरी म्हणाले, “मृत्यूचे दुःख…”

View this post on Instagram

A post shared by Paras Chhabra (@paraschhabra)

पुढे ती म्हणाली, “अर्जुन सतत मी जिवंत आहे की नाही, श्वास घेत आहे की नाही बघत होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले. फक्त दोन पावलंच चालले आणि जमिनीवर पडले. माझा बीपी ४० वर होता. हे माझ्या शरीरासाठी खूपच घातक होतं. माझ्या आजूबाजूला सगळे रडत आहेत याची मला काहीच कल्पना नव्हती. सगळे मला उठवण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मनामध्येच ओम नमः शिवाय बोलत होते. काही वेळानंतर मी कशीतरी शुद्धीमध्ये आले”.

आणखी वाचा – “आम्ही एकत्र प्रवास केला अन्…”, निधनापूर्वी पूर्वाश्रमीच्या पतीला भेटली होती शेफाली जरीवाला, हरमीत म्हणाला, “गप्पा रंगल्या…”

“मला शुद्ध नक्की कशी आली? तेच मला कळालं नाही. शुद्धीवर मी आले. पण त्यानंतर ४८ तासांमध्येच माझं संपूर्ण शरीर गळून पडलं. शरीरात त्राणच नाहीत असं झालं. अर्जुनने मला किंक काँगचा चित्रपट बघण्याचा सल्ला दिला. त्याने तो चित्रपट लावला. किंग काँगची जेव्हा चित्रपटात एन्ट्री होते आणि त्यामागून जेव्हा आवाज येतो तो ऐकूनच मला कसंतरी व्हायला लागलं. मी घाबरले. अर्जुनला काही सांगायच्या आतच माझा गाल वाकडा झाला. माझा डाव हातही वर होत नव्हता. झटक्यासारखाच एकंदरीत संपूर्ण प्रकार घडला. स्ट्रोक, पॅरालिसिस सारखंच मला झालं. आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो”. श्रृतिकाने मृत्यू अगदी जवळून पाहिला.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Tharala Tar Mag Not Going Off Air

'ठरलं तर मग' मालिका संपणार?, विलास केस मर्डरबाबत सायलीचा मोठा खुलासा, म्हणाली, "शेवटचे दिवस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.