मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक”, डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लांडगेदादा आम्हाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2024 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi replied who made negative comments on the her dance reel

"विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक", डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, "लांडगेदादा आम्हाला…"

या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्तोम अधिकच माजले आहे. या सोशल मीडियाचे  जितक्या सकारात्मक गोष्टी आहेत. तितक्याच नकारात्मक गोष्टीही आहेत आणि यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रोलिंग. कलाकारांनाही या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. या ट्रोलिंगवर काही कलाकार शांत राहणे पसंत करतात. पण काही कलाकार मात्र यावर अगदी बिनधास्तपणे आपलं मत व्यक्त करतात. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.  

मराठी सिनेसृष्टीतील स्पष्टवक्ती, रोखठोक व बिनधास्त अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीचं नाव आवर्जून घेतलं जातं. एखाद्या विषयावर आपलं स्पष्ट मत व्यक्त करणे असो वा कुणालाही सडेतोड उत्तर देण्यास ही अभिनेत्री मागे राहत नाही. त्यामुळे हेमांगी कवी सोशल मीडियावर अधिक चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

आणखी वाचा – “सिगारेट ओढणारच आणि…”, कॅन्सरनंतर डॉक्टरांनी ओरडूनही ऐकले नाहीत महेश मांजरेकर, म्हणाले, “मरणार नसल्याची शाश्वती द्या तरच…”

हेमांगीने नुकतंच दीक्षा सोनलकर या अभिनेत्रीबरोबर ‘यिम्मी यिम्मी’ या गाण्यावर रील व्हिडीओ केला होता. यामध्ये त्या एका विशिष्ट डान्स स्टेपवर नाचताना पाहायला मिळत आहेत. काल (२९ एप्रिल) आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक” असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – नेत्रा व इंद्राणी विरोचकाविरोधात कोणता नवा डाव आखणार?, फाल्गुनीची अवस्था पाहून तेजसचे रडून हाल, त्रिनयना देवीचा चमत्कार होणार का?

हेमांगीने नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेला इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिउत्तर दिले आहे. हेमांगीने या कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीवर उल्लेख करत “आम्हाला प्रसिद्धीची काहीही गरज नाही लांडगेदादा, आम्ही आधीपासूनच प्रसिद्ध आहोत” असं म्हटलं आहे. दरम्यान, हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या कैसे मुझे तूम मिल गये’ या हिंदी मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.       

Tags: hemangi kaviHemangi Kavi Troll News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Tula Shikvin Changalach Dhada Promo

अधिपतीला शिकवायला नव्या मास्तरीणबाई, नवऱ्याच्या आयुष्यात नव्या व्यक्तीला पाहून अक्षरा नाराज, कोण आहे ही नवी अभिनेत्री?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.