मंगळवार, एप्रिल 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विरोचकाने रुपालीला दिली वेगळीच शक्ती, नेत्राला देवी आईचा नवा संकेत, घरात भांडणं होणार

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 24, 2024 | 11:04 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi new twist Virochak gave a Rupali different power

विरोचकाने रुपालीला दिली वेगळीच शक्ती, नेत्राला देवी आईचा नवा संकेत, घरात भांडणं होणार

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. मालिकेट येणारे नवनवीन ट्विस्ट्स दिवसेंदिवस मालिकेची उत्सुकता वाढवत आहेत. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस रोमांचक व रहस्यमय होत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. गळे काही दिवस या मालिकेत अनेक नवीन ट्विस्ट येत आहेत.

मालिकेत नुकताच नेत्राने विरोचकाचा वध केल्याचे पाहायला मिळाले. अद्वैतला विरोचकाच्या तावडीतून सोडताना नेत्रा विरोचकाचा वध करत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. 

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यानंतर विरोचक रुपालीला दक्षिण दिशेकडे घेऊन जातानाचे पाहायला मिळाले. यावेळी तिने केलेल्या एका वाद्याच्या वादनाने घरात भूकंपदेखील होतो. या वाद्याचे वादन करुन रुपालीला एक शक्ती प्राप्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विरोचक या वाद्याचे सहाय्याने राजाध्यक्ष कुटुंबियांना आणखी संकटात आणणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अशातच आता रुपाली घरात पुन्हा परतली आहे.   

आणखी वाचा – मेष’ ते ‘मीन’पैकी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आज आर्थिक यश?, कसा असणार तुमचा आजचा दिवस?

याचवेळी नेत्रा व इंद्राणी यांना विरोचक पुन्हा परत येण्याचे संकेत मिळाले आहेत. याचसह विरोचकाने रुपालीला संमोहन शक्तीदेखील दिली आहे. रुपाली घरी परतात असताना एक भिकारी तिच्याकडे भीक मागत असताना तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो. मात्र ततिच्या बोलण्याने तो एका ट्रकसमोर जाऊन उभा राहतो. यावरून तिला संमोहन शक्ती मिळाली असल्याचे कळते.

आणखी वाचा – Video : जबरदस्त डान्स अन् शाही थाटमाट; गोविंदाची भाची आरती सिंहचा हळदी समारंभ संपन्न, हळद लावताच भावुक झाली आणि…; व्हिडीओ व्हायरल

अशातच आता रुपालीच्या घरी परत येण्याने राजाध्यक्ष कुटुंबियांवर कोणते नवीन संकट येणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीय या विरोचकाचा व  विरोचकाने रुपालीला दिलेल्या शक्तीचा कसा सामना करणार? हे आगामी भागात पाहायला मिळेल.   

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर येणार का?, सत्य बाहेर येण्याची भीती, अर्जुन-सायलीची १५ मिनिटांची रोमँटिक डेट अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.