शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विरोचकाविरुद्ध लढण्यासाठी नेत्रा व इंद्राणीला देवीआईकडून मदत अशक्य, विरोचकाचा वाढलेला प्रभाव कसा थांबवणार नेत्रा?, नवा ट्विस्ट  

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 11, 2024 | 11:09 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update see the details

विरोचकाविरुद्ध लढण्यासाठी नेत्रा व इंद्राणीला देवीआईकडून मदत अशक्य, विरोचकाचा वाढलेला प्रभाव कसा थांबवणार नेत्रा?, नवा ट्विस्ट

‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं आली आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर आता त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे दिसत आहे. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत आहे.

राजाध्यक्ष कुटुंबातील अद्वैत, नेत्रा व इंद्राणी या तिघांव्यतिरिक्त रुपालीने घरातील सर्वांनाच तिच्या बाजून वश केल्यामुळे देवीआईच्या लेकी हतबल झाल्या आहेत. त्यामुळे आता काय करावे? हे त्यांना काळात नाहीये. अशातच मालिकेच्या कथानकाची उत्कंठा वाढवणारा प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला असून या प्रोमोद्वारे नेत्रा व इंद्राणी या देवीआईच्या लेकींना देवीकडून काही मदत मिळणार आहे की नाही? याविषयी संकेत दिला गेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “आता बंद करा ही मालिका”, ‘सातव्या मुलीची…” मालिकेच्या कथानकावर नेटकरी भडकले, कमेंट्स करत म्हणाले, “अंधविश्वास, जादूटोणा प्रवृत्त…”

या नवीन प्रोमोमध्ये भालबा नेत्राला एक पौराणिक दस्ताऐवज आणून देतात त्यामध्ये देवी आई मूर्च्छित पडल्याने तिला नेत्रा व इंद्राणी यांना काही मदत करता येणार नसल्याचे म्हटले आहे. भालबा नेत्राला दस्ताऐवज देतात, त्यामध्ये देवीआईचा काही संदेश लिहिला आहे, जो नेत्रा अद्वैत व इंद्राणी यांच्यासमोर वचून दाखवते आणि तिच्या या संदेशावरुन देवीआई मूर्च्छित पडल्याने तिला मदत करता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा – सिंह, मकरसह ‘या’ राशीच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, तर ‘या’ राशींच्या लोकांची होणार आर्थिक अडचण, जाणून घ्या…

त्यामुळे आता मालिकेत नेत्रा व इंद्राणी देवीआईशिवाय विरोचकाचा वाढलेला प्रभाव कसा रोखणार? तसेच नेत्रा व इंद्राणी या देवीआईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबियांना विरोचकाच्या तावडीतून कसं मुक्त करणार? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.        

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shivali Parab New Home

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओद्वारे दिसली झलक, पूजाही करताना दिसली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.