शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिल्क पैठणी, कांजीवरम-बनारसी साड्या आता खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध, बाजारभावापेक्षाही स्वत, पाहा व्हिडीओ

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 19, 2024 | 1:36 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Pure Silk Paithani saree in Budget

सुंदर व परवडतील अशा साड्या मिळतील या ठिकाणी

प्रत्येक महिलेची पहिली आवड म्हणजे साडी. पाचवार साडी, सहावार साडी, नऊवारी साडी असे अनेक साड्यांचे प्रकार असलेले बघायला मिळतात. तसेच अनेक पैठणी, काठपदर, कांजीवरम, बनारसी, जॉर्जेट असे अनेक साड्यांचे प्रकार बघायला मिळतात. आता सर्वत्र लगीनघाई सुरु आहे. त्यामुळे लग्नात कोणती साडी नेसावी? कोणत्या साडीची निवड करावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र आता ही दुविधा दूर होणार आहे. आपण आता सुंदर आशा सिल्क पैठणी, कांजीवरम, बनारसी चांगल्या आणि बजेटमध्ये कुठे मिळतील? याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तसेच या साड्यांबद्दलदेखील सविस्तर माहिती जाणून घेऊया. (Pure Silk Paithani saree in Budget)

परवडतील अशा साड्या घ्यायल सगळ्याच महिलांना आवडतात. मात्र सर्वत्रच तशा बाजारात उपलब्ध होतीलच असे नाही. त्यामुळे आता आशा साड्यांबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. प्युअर सिल्क साड्या कितीही घेतल्या तरी त्या कमीच असतात. विशेष करून प्युअर सिल्क अस्सल पैठणी किंवा कांजीवरम किंवा बनारसी या काही ठराविक साड्या आपल्या कपाटात असाव्या असं प्रत्येकीला वाटतं. पण अनेकदा त्याची किंमत खूप असते किंवा आशा साड्या खरेदी करताना अनेकदा  फसवणूक होते. पण या साड्या कमी किंमतीत मिळाल्या तर? यासाठी तुम्हाला दादर येथील हिंदमाता येथे जावं लागेल. दादर येथे ‘दिव्या फॅशन’ हे दुकान साड्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : यश व रेवतीच्या लग्नामुळे लीला-एजेंच्या नात्यात दुरावा, थेट आव्हानही दिलं अन्…; पुढे काय होणार?

‘दिव्या फॅशन’ या दुकानात ओरिजनल, हातमागाच्या आणि उत्तम क्वालिटीच्या साड्या उपलब्ध होतील. सुंदर नक्षीकाम असणारे, तसेच हातमागावरील साड्यांची किंमत ३००० रुपयांपासून सुरुवात होते. या साड्या अगदी २० ते २५ हजार रुपयांपर्यंत मिळतील. तसेच साड्यांमध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशनदेखील बघायला मिळेल.

आणखी वाचा – Video : कॉन्सर्टमध्ये चाहत्याने आयुष्मान खुराणावर उडवले पैसे, गाणं थांबवून फटकारलं, म्हणाला, “हेच पैसे तुम्ही…”

त्यामुळे तुम्हाला जर सुंदर आणि परवडतील अशा साड्या घ्यायच्या असतील तर या दुकानामध्ये जाऊन तुम्ही खरेदी करु शकता. अस्सल साड्या स्वस्तात खरेदी करायच्या असतील तर दिव्या फॅशन, मस्तानी मंजिल, रणजीत स्टुडिओच्या जवळ, दादासाहेब फाळके रोड, हिंदमाता, दादर (पूर्व), मुंबई या पत्त्यावर जाऊन खरेदी करु शकता

Tags: banarasi sareeskanjivaram sareessarees
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5

आर्याने व्हिडीओ शूट करत निक्की तांबोळीला डिवचलं, 'बिग बॉस'चा विसर पडेना, म्हणाली, "अजून नावाने फुटेज घ्या आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.