मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

PSL सामना पाहण्यासाठी आलेल्या शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला सानिया मिर्झाच्या नावाने लोकांनी डिवचलं, चेहऱ्यावर राग अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 20, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sana javed arrived to watch the psl match fans teased her by taking sania mirza name video viral on social media

PSL सामना पाहण्यासाठी आलेल्या शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला सानिया मिर्झाच्या नावाने लोकांनी डिवचलं, चेहऱ्यावर राग अन्...; व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी किकेटर शोएब मलिक त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता. शोएबने सना जावेदबरोबरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या या लग्नाची बातमी दिली होती. शोएबने सनाबरोबर लग्न करण्याआधी भारतीय टेनिसपटूबरोबर लग्न केले होते. सना व शोएब यांना एक मुलगादेखील आहे. शोएबच्या या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होताच सना जावेद व शोएब मलिक हे चांगलेच चर्चेत आले होते.

शोएबच्या या तिसऱ्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले होते. शोएबने भारतीय टेनिस सानियापासून विभक्त होणे चाहत्यांना आवडले नाही. अशातच सना नुकतीच शोएबला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. यावेळी सानिया मिर्झाच्या चाहत्यांनी सनाची थट्टा केली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pakistan fans teasing Shoaib Malik's 3rd wife 'Sana Javed' by calling her "Sania Mirza"#PSL9 pic.twitter.com/EXr0OQywvQ

— Don Cricket ???? (@doncricket_) February 20, 2024

आणखी वाचा – प्रसाद ओकला अमृता खानविलकरने गिफ्ट केलं महागड घड्याळ, अभिनेत्याने फोटोही केला पोस्ट, म्हणाला…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सना शोएबचा पीएसएल सामना पाहण्यासाठी व त्याला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला पाहून सानिया मिर्झाच्या काही चाहत्यांनी सनाकडे पाहून “सानिया… सानिया… सानिया मिर्झा… सानिया मिर्झा…” अशा घोषणा करत तिला चिडवले. मात्र, सनाने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सनाने चिडवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून तिथून काढता पाय घेतला.

आणखी वाचा – “चांगला अभिनेता गमावला”, ऋतुराज सिंह यांच्या अचानक निधनामुळे कलाकारांनाही भावना अनावर, म्हणाले, “खूपच दुःख होतं जेव्हा…”

दरम्यान, सानिया मिर्झा व शोएब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा अफवा पसरल्या होत्या. शोएब व सानियाला पाच वर्षांचा मुलगाही आहे जो सानियाबरोबर राहतो. तर शोएबने लग्न केलेली २८ वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

Tags: entertainment newsPakistani ActressPakistani CricketerSana JavedSania Mirzaपाकिस्तानी अभिनेत्रीपाकिस्तानी क्रिकेटरसना जावेदसानिया मिर्झा
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Annu Kapoor Marital Affair

दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पत्नीशी अन्नू कपूर यांचं अफेअर, पुन्हा लग्नही केलं अन्…; घटस्फोटानंतर घेतला होता ‘तो’ निर्णय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.