“खान मंडळी आम्हाला घाबरतात म्हणून…”, पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली, “आम्हाला बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी घातली कारण…”
हिंदी चित्रपटसृष्टी ही संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटांचा बोलबाला भारतातच नाही संपूर्ण जगभरात असलेला पाहायला मिळतो. ९० च्या दशकामध्ये ...