पाकिस्तानी क्रिकेटरसह लग्न, सात वर्षांतच घटस्फोट अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आता जगत आहे असं आयुष्य, एक निर्णय चुकला अन्…
बॉलिवूडमध्ये प्रत्येक जण आपले काही ना काही अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी येत असतो. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये नाव ...