शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मारण्याची धमकी, तिचे अफेअर अन्…”, सावत्र लेकीचे रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप, म्हणाली, “हिची खरी कहाणी आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 4, 2024 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rupali Ganguly Step Daughter Esha Verma

सावत्र लेकीचे रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप

Rupali Ganguly Step Daughter Esha Verma  : ‘अनुपमा’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. या मालिकेनंतर ती सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री बनली. अभिनेत्रीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. पण अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. रुपाली गांगुली ही अश्विन मेहरा यांची दुसरी पत्नी आहे. त्याच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलींपैकी एका मुलीने सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा पर्दाफाश करत आपला संताप व्यक्त केला आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

अलीकडे, एका Redditor ने अश्विन के मेहरा यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी ईशा वर्माची जुनी पोस्ट शेअर केली आहे. चार वर्षांपूर्वीच्या स्क्रीनशॉटमध्ये, ईशा वर्माने तिचे वडील अश्विन के मेहराबरोबर रुपालीच्या लग्नाचे सत्य उघड केले आहे. तिने केवळ तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप अभिनेत्रीवर केला. ईशा म्हणाली की, रुपालीने तिला तिचे वडील अश्विनपासून वेगळे केले आहे आणि तिला त्याच्याशी बोलू देत नाही.

आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरने दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःलाच दिली भेटवस्तू, ‘Bigg Boss’चं खास ब्रेसलेट बनवलं अन्…; व्हिडीओद्वारे दाखवली झलक

View this post on Instagram

A post shared by Esha Verma (@eshav.official)

पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हे अत्यंत दयनीय आहे. रुपाली गांगुलीची खरी कहाणी कुणाला माहित आहे का? अश्विन के वर्माचे दुसरे लग्न झालेले असताना तिचे बारा वर्षे प्रेमसंबंध होते. अश्विन यांना त्याच्या आधीच्या लग्नापासून दोन मुली आहेत. ती एक क्रूर मनाची स्त्री आहे, जिने मला आणि माझ्या बहिणीला माझ्या वडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करण्याशिवाय काहीही केले नाही. मुंबईत येण्यापूर्वी वडील १३-१४ वर्षे कॅलिफोर्निया आणि नंतर न्यू जर्सी येथे राहिले”.

आणखी वाचा – “तुमचे येडे चाळे समाज हितासाठी का?”, नारकर कपलला पुन्हा नेटकऱ्यांनी डिवचलं, म्हणाल्या, “तुमच्या सारख्या लोकांना गाडून…”

पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “जेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न करते तेव्हा रुपाली मला आणि माझ्या आईला मारण्याची धमकी देऊ लागते. हे बरोबर नाही, तिने माझ्या वडिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तिने तिला हवे ते मिळवण्यासाठी इतरांचा नाश केला.”.आता या पोस्टच्या आधारे रुपाली व अश्विन यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलांबरोबरच्या नात्याबद्दल काहीही बोलणे चुकीचे ठरेल. कारण रुपाली व ईशा या दोघीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. एवढेच नाही तर रुपालीने ईशाच्या आई-वडिलांची एक पोस्टही लाईक केली होती. एवढेच नाही तर ईशाने रुपाली व अश्विनबरोबरचा एक सुंदर फोटोही पोस्ट केला होता.

Tags: Anupama Fame Rupali GangulyRupali gangulyRupali Ganguly Step Daughter Esha Verma
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Suraj Chavan

“सूरजला भाऊबीज केली नाही का?”, प्रश्न विचारताच जान्हवी किल्लेकरचं थेट उत्तर, बारामतीत जाणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.